Havaman Andaj । सध्या राज्यभर पावसाचा जोर अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान आज दिवसभरात मराठवाडा आणि विदर्भ विदर्भाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुढील दोन दिवस राज्यांमध्ये कोकण व मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर ठेवली आहे त्याचबरोबर दोन ऑक्टोबर नंतर पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.
हामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भाव्यतिरिक्त उर्वरित ठिकाणी देखील पाऊस सक्रिय असेल त्याचबरोबर संपूर्ण राज्यांमध्ये तुरळ ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असा इशारा देखील देण्यात आला आहे.
Udid Rate । उडदाच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या एका क्लिकवर
तू पण गोवा व मध्य महाराष्ट्र मध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यात देखील आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मात्र सातारा सांगली आणि कोल्हापूरला पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने भर दिला आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस बऱ्यापैकी हजेरी लावेल असा अंदाजाने वर्तवला आहे रात्री उशिरा हवामान विभागाने शेअर केलेल्या सॅटॅलाइट फोटोमध्ये मुंबई आणि आसपासच्या भागात विजांचा गडगडात पाहायला मिळाला आहे.
Soybean Rate । सोयाबीनला आज किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसा ला चांगली सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये देखील मागच्या काही दिवसापासून पावसाच्या सरी कोसळत आहेत मात्र तरी देखील उजनी धरणामध्ये फक्त 23 टक्के इतकाच पाणीसाठा आहे त्यामुळे हे धरम भरण्यासाठी चांगल्या दमदार पावसाची गरज आहे.