Scorpion Farming | भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. अलीकडच्या काळात पारंपरिक पद्धतीने शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली जाऊ लागली आहे.आधुनिक शेतीमुळे भारतातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुधारत आहे. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. तुम्ही आजपर्यंत अनेक धान्यांची, भाज्यांची शेती तसेच पशुपालन शेळीपालन यांसारखे व्यवसायांची नावे ऐकली असतील. पण तुम्ही कधी विंचवाची शेती केलेलीपहिली आहे का?
Qionoa Farming । शेतकरी मित्रांनो क्विनोआची लागवड करून व्हाल मालामाल, एक लाख क्विंटलपर्यंत मिळतो भाव
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये विंचवाची शेती केल्याची पहायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका खोलीत ब्लॉक करून विंचवांना ठेवले आहे. त्यात त्यांना जेवण देखील पुरवले जाते. तसेच त्यांच्यावर औषध देखील शिंपडली जात आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विंचवाची शेती करताना खूप काळजी घ्यावी लागते. विंचाच्या शेतीतून शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. विंचवाची शेती परवडत असल्याने आजकाल अनेक जण विंचवाची शेती करू लागले आहेत. पण ही शेती आरोग्यासाठी घातक आहे.
विंचवाची शेती ही कॅन्सर सारख्या आजारांवर मात करण्यासाठी केली जाते. औषधांमध्ये विंचाच्या विषाचा समावेश केला जातो. किमतीचा विचार करायचा झाला तर विंचवाच एक लिटर विष इंटरनॅशनल मार्केटमध्ये तब्बल 85 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमती विकण्यात येत आहे. म्हणजेच एका विंचू मध्ये दोन मिलिमीटर इतका विष असते. समजा तुमच्याकडे 500 असेल तर तुम्हाला तुम्ही सहज कोट्यावधी होऊ शकता.
Gas Cylinder | आनंदाची बातमी! पुढचे 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत
अगदी घर बसल्या तुम्ही ही शेती करू शकता. पण हे लक्षात घ्या की या शेतीमध्ये जितका जास्त पैसा आहे तितकी जास्त रिस्क देखील आहे. समजा विंचु आपल्याला चावला तर त्याचे विष आपल्या शरीरात जाऊ शकते आणि आपल्या शरीराला धोका देखील निर्माण होऊ शकतो अनेकदा या प्रकरणात आपला जीव देखील जाऊ शकतो.
सध्या विंचवाचं विष हे एक व्यावसायिक गोष्ट बनली असुन हे विष कोट्यवधींमध्ये विकले जाते. विंचवाचे विष वैद्यकीय उपचारांमध्येच नाही तर कॉस्मेटिक्स, वेदनाशामक आणि रोगप्रतिकारकक्षमतेशी संबंधित औषधांसाठीही विंचवाचं विष वापरण्यात येते.