Soybean Rate | सोयाबीनचे दर सध्या स्थिर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोयाबीनला मागच्या काही दिवसापासून ५ हजारापर्यंत दर मिळत आहे. सध्या सोयाबीनचे उत्पन्न पावसामुळे चांगलेच घटले आहे. त्यामुळे आगामी काळात सोयाबीनचे भाव वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.. दरम्यान आज सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला याबाबत जाणून घेऊयात. सोयाबीनला आज मिळालेला बाजारभाव आम्ही खालील तक्त्यात सविस्तरपणे दिला आहे.