Fennel Cultivation । शेतकऱ्याची बातच न्यारी! पहिल्यांदाच श्रीगोंदा दरवळला बडीशेपच्या सुगंधानं
Fennel Cultivation । पूर्वी शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने शेती (Traditional farming) केल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. पण आता शेतकरी शेतीत विविध प्रयोग करू लागले आहेत. यामुळे उत्पन्नात वाढही होत आहे आणि शेतकऱ्याची सर्वत्र चर्चादेखील होते. राज्यात सध्या श्रीगोंद्याची चर्चा होऊ लागली आहे. कारण श्रीगोंद्याच्या आढळगाव येथील एका शेतकऱ्याने कमाल केली आहे. Cow Dung Rate । […]
Continue Reading