Kisan credit card

Kisan credit card । सरकार देतंय कोणत्याही हमीशिवाय कमी व्याजदरात लाखो रुपयांचं कर्ज, जाणून घ्या योजना

Kisan credit card । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना (Govt schemes) सुरु करत असते. ज्याचा आज देशातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. सरकारच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो. परंतु, असेही काही शेतकरी आहेत ज्यांना सरकारी योजनांबद्दल माहिती नसते. Agricultural Exhibition । ऐकावे […]

Continue Reading
Agricultural Exhibition

Agricultural Exhibition । ऐकावे ते नवलच! तंत्रज्ञानाचा डबल फायदा, टोमॅटोच्या झाडाला बटाटे

Agricultural Exhibition । हल्ली तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केली जात आहे. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. तंत्रज्ञानामुळे शेतीत मोठे बदल होत आहेत. सध्या बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन (Agricultural Exhibition in Baramati) सुरु आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग पाहता येत आहेत. अनेक कृषी तज्ज्ञ या प्रदर्शनामध्ये आले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी आले आहेत. […]

Continue Reading
Land Law

Land Law । कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असते? जाणून घ्या महत्त्वाचा नियम

Land Law । भारतात अजूनही जमीन हे गुंतवणुकीचे (Investment in Land) सर्वात लोकप्रिय साधन आहे. महत्त्वाचे म्हणजे हे फक्त गुंतवणूकच नाही तर अनेक समाजातील आर्थिक स्थिरता आणि स्थिती प्रतिबिंबित करत असते. त्यामुळे भारतातील (Land Law in India) खेड्यापाड्यात किंवा शहरांमध्ये सोन्याशिवाय जमिनीला खूप मान मिळत असतो. एक व्यक्ती किती शेतजमीन विकत घेऊ शकतो, असा अनेकांना […]

Continue Reading
Weather Update

Weather Update । शेतकऱ्यांनो पिकाची काळजी घ्या, पुढील पाच दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्याचा हवामान खात्याचा इशारा

Weather Update । देशभरातील थरथरणारी थंडी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतातील विविध राज्यांमध्ये हवामानाचा तिहेरी हल्ला होत आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात किमान तापमान राहील. 6-10 अंश सेल्सिअस. ते मध्यम आहे. उत्तर मध्य […]

Continue Reading
Tur Market

Tur Market । नवीन तुरीची आवक वाढल्यानंतर भाव वाढतील का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Tur Market । कांदा, ऊस, मका यांसारख्या पिकांप्रमाणे राज्यात मोठ्या प्रमाणावर तुरीचे (Tur) उत्पादन घेण्यात येते. दरवर्षी तुरीला चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड (Tur cultivation) करतात. दरम्यान, यंदाही तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. मागील काही दिवसांपासून तुरीचे दर (Tur rate) वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले […]

Continue Reading
Gairan Lands

Gairan Lands । गायरान जमीन नावावर करता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Gairan Lands । गायरान जमिनीवर सरकारची मालकी (Govt ownership of Gairan land) असते. सार्वजनिक उपयोगासाठी अशी गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असते. एकंदरीतच गायरान जमिनीवर मालकी सरकारची, पण ताबा ग्रामपंचायतीचा असतो. म्हणून ग्रामपंचायतींच्या ताब्यातील अशा जमिनींच्या सातबाऱ्यावर (Saatbara) ‘सरकार’ असाच उल्लेख ठेवावा लागतो. जमिनीच्या क्षेत्रापैकी 5 % जमीन गायरान क्षेत्र (Gayran area) म्हणून असावी असा नियम […]

Continue Reading
Dairy business

Dairy business । मस्तच! आता सरकारी अनुदानावर सुरु करा डेअरी व्यवसाय, साडेचार लाखांपर्यंत मिळेल अनुदान; वाचा महत्वाची माहिती

Dairy business । शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत विविध योजना सुरु करत असते. ज्याचा त्यांना फायदा होतो. अनेकजण शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय (Dairy business loan) सुरु करत असतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. विशेष म्हणजे सरकार आता कृषीशी संबंधित जोडव्यवसाय सुरु करण्यासाठी देखील अनेक योजना सुरु करत आहे. Success Story । […]

Continue Reading
Success story

Success story । प्रेरणादायी! मुलाने फेडले कष्टाचे पांग, मेहनतीच्या जोरावर झाला पीएसआय

Success story । अनेकजण कुटुंबाची आर्थिक अनुकूल परिस्थितीवर मात करून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश मिळवतात. अनेकांना दोन वेळचे जेवण मिळत नसताना उत्तुंग कामगिरी करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार (Sugarcane worker) म्हणून राबणाऱ्या आपल्या आई आणि वडिलांच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षकपदाला (Sub-Inspector of Police) गवसणी घालून त्यांच्या कष्टाचे पांग फेडले आहे. Paddy Procurement । […]

Continue Reading
Paddy Procurement

Paddy Procurement । ‘या’ जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांचे थकले ३१६ कोटी रुपये, नेमकं प्रकरण काय?

Paddy Procurement । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला बाजारभाव नसतो. अनेक शेतकरी या संकटांमुळे टोकाचा निर्णय घेतात. यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. यंदाही राज्यात काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. E-Crop […]

Continue Reading
E-Crop Registration

E-Crop Registration । आता एकाच ॲपद्वारे ई-पीक नोंदणी सातबारावर होणार; जाणून घ्या

E-Crop Registration । मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारने (State Govt) ई-पीक पाहणी हे अॅप (E-Crop Registration App) सुरू केले आहे. राज्य सरकारच्या ई-पीक पाहणीच्या नोंदी थेट सातबारावर (Saatbara) नोंदवण्यात येतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता उन्हाळी हंगामातील या साडेतीन हजार गावांमध्ये होणाऱ्या डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या नोंदीदेखील थेट सातबारा उताऱ्यावर होणार आहेत. त्यामुळे गावांमध्ये एकच पीक […]

Continue Reading