Wild Animal

Wild Animal । जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय? गोमुत्राचा असा करा वापर

Wild Animal । काही भागात जंगली प्राण्यांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी (Wild Animal Damage) होते, अनेकदा हातातोंडाशी आलेला घास हे जंगली प्राणी हिरावून घेतात. त्यामुळे शेतकरीवर्ग निराश होतात. पिकांची नासाडी (Crop damage) होऊ नये म्हणून शेतकरी विविध उपाय करतात. तरीही जंगली प्राण्यांची नासाडी सुरूच असते. जर तुम्हीही जंगली प्राण्यांना वैतागला असाल तर काळजी करू नका. […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj | महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या कुठे कोसळणार पाऊस?

Havaman Andaj | सध्या राज्यभर नागरिकांना मोठ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे आणि यामध्येच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. Sheep-Goat Disease । तुमच्या शेळ्या-मेंढ्या शेतात, डोंगरावर चरण्यासाठी […]

Continue Reading
Sheep-Goat Disease

Sheep-Goat Disease । तुमच्या शेळ्या-मेंढ्या शेतात, डोंगरावर चरण्यासाठी जातात का? तर लक्ष ठेवा नाहीतर होईल हा गंभीर आजार

Sheep-Goat Disease । तुमच्या शेळ्या-मेंढ्या रोज मोकळ्या शेतात चरायला जात असतील तर सावध व्हा. चरायला बाहेर पडणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर लक्ष ठेवा. जर हे केले नाही आणि तुम्ही जराही निष्काळजी राहिल्यास तुमच्या मेंढ्या आणि शेळ्यांना गंभीर आजार होऊ शकतात. प्राणी तज्ज्ञांच्या मते हा आजार जास्त खाल्ल्याने होतो. या आजाराने शेळ्या-मेंढ्याही मरतात. Fish Food । तांदूळ माशांना […]

Continue Reading
Narendr Modi

Solar Yojana । प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 काय आहे? नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे, जाणून घ्या सर्व माहिती

Solar Yojana । अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामलल्लाचा अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशवासीयांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे एक कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याची घोषणा […]

Continue Reading
Unseasonal Rain

Unseasonal Rain । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

Unseasonal Rain । देशभरातील थरथरणारी थंडी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतातील विविध राज्यांमध्ये हवामानाचा तिहेरी हल्ला होत आहे. सध्याच्या ऋतुचक्रावर कोणाचाही विश्वास नाहीये. पाऊस (Rain in Maharashtra) कधीही बरसत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिन्याच्या सुरुवातीला पावसाने राज्याच्या काही भागात हजेरी लावली होती. (Rain update) Chemical Pesticides । शेतकरी बंधुनो, […]

Continue Reading
Process of sugar production

Process of sugar production । ऊसापासून साखर कशी बनवली जाते? वाचा A to Z माहिती

Process of sugar production । भारतात मोठ्या प्रमाणावर उसाची शेती (Sugarcane farming) करण्यात येते. हे पीक भरघोस उत्पन्न मिळवून देते, त्यामुळे अनेकजण उसाची लागवड (Cultivation of sugarcane) करतात. उसाच्या अनेक जाती आहेत, तुम्ही जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या जातीची लागवड करू शकता. सध्या उसाची तोडणी सुरु आहे. अनेकांना ऊसापासून साखर (Sugar from cane) कशी बनवतात हा […]

Continue Reading
Navrdev B.Sc. Agri

Navrdev B.Sc. Agri । बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित डोळ्यात पाणी आणणारा ‘नवरदेव’चा ट्रेलर झाला रिलीज, एकदा बघाच

Navrdev B.Sc. Agri । मागील काही दिवसांपासून ‘नवरदेव बीएससी ॲग्री’ या मराठी सिनेमाची (Navrdev B.Sc. Agri Movie) सर्वांना उत्सुकता लागली आहे. शेतकरी राजाची गोष्ट सिनेमातून मांडण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Navrdev B.Sc. Agri Movie Trailer) रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या २६ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. […]

Continue Reading
Chemical Pesticides

Chemical Pesticides । शेतकरी बंधुनो, कीटकनाशकांची फवारणी करण्यापूर्वी हे जाणून घ्याच; नाहीतर होईल मोठं नुकसान

Chemical Pesticides । शेतीमध्ये चांगले उत्पादन घ्यायचं असेल तर पिकांचे संरक्षण करणे ही शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी असते. पिकाचा नाश करणाऱ्या किडींचा प्रतिबंध होण्यास मदत होते आणि झाडांच्या संरक्षणासाठी कीड नियंत्रण खूप गरजेची आहे. कीड नियंत्रणासाठी जळपास सर्व शेतकरी कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी करतात. Dairy Industry । दूध व्यवसायामुळे लागला संसाराला आर्थिक हातभार, कसं केलं नियोजन? जाणून […]

Continue Reading
Dairy Industry

Dairy Industry । दूध व्यवसायामुळे लागला संसाराला आर्थिक हातभार, कसं केलं नियोजन? जाणून घ्या..

Dairy Industry । अनेकांना शेतीतून जास्त कमाई न करता आल्याने दूध व्यवसाय (Milk business) करतात. राज्यात शेतीसोबत दूध व्यवसाय करणाऱ्यांची जास्त आहे. या व्यवसायामुळे आर्थिक हातभार लागण्यास मदत होते. जर तुम्हालाही या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला योग्य ते नियोजन, कष्ट आणि जास्त नफा मिळवून देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. Madhura Jwari । […]

Continue Reading
Madhura Jwari

Madhura Jwari । ऐकावं ते नवलच! आता ज्वारीपासून तयार होणार गूळ आणि काकवी, जाणून घ्या ‘मधुरा-1’ वाणाची खास वैशिष्ट्ये

Madhura Jwari । राज्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड (Cultivation of Jwari) करण्यात येते. ज्वारी काढणीनंतर चारा म्हणून वैरण जनावरांना खाण्यास घालतात. त्यामुळे ज्वारी (Jwari) हे पीक खूप फायदेशीर आहे. दरम्यान, ज्वारीच्या अनेक जाती आहेत. भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या जातीची निवड करू शकता. राज्यात ज्वारीची पेरणी पूर्ण झाली असून लवकरच तिची काढणी सुरु होईल. Fish […]

Continue Reading